(दोन आजारांमुळे 7.22 कोटींहून अधिक लोक जीवनशैलीच्या आजारांमुळे ग्रस्त आहेत).
https://www.thehindu.com/news/cities/Delhi/lifestyle-diseases-biggest-killerscse/article21012815.ece
“बहुतेक अंदाज असे सूचित करतात की भारतातील NCDs मुळे GDP च्या 5-10% आर्थिक भार आहे, जो लक्षणीय आहे आणि त्यामुळे GDP मंदावतो विकासाला बाधा येते.”
याचप्रमाणे, जे लोक यात स्वारस्य दाखवतील आम्ही त्यांना गीतेच्या शिकवणी सांगत राहू आणि त्यांना समृद्ध होण्यासाठी मदत करू.
हा छोटासा प्रयत्न आहे जनसेवक समीर गणेशराव दुधगांवकर यांचा.
दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोगी पडणारे श्रीमदभगवदगीतेतील श्लोक या ब्लॉगमध्ये शेअर केले जातील.