- जैन समाजातील एक, मारवाडी समाजातील दोन, वंजारी समाजातील दोन आणि अनेक मराठा तरुण यांना आमदार बनविण्यासाठी मदत केली आहे.
- उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते समजले जातात.
दुधगावकर कुटुंबासाठी सुवर्ण क्षणांपैकी एक…
कै. तानुबाई ज्ञानोबाराव दुधगांवकर
अॅड, गणेशराव दुधगांवकर (बापूसाहेब) यांची आजी
-
कै. नागोराव ज्ञानोबाराव दुधगांवकर
(बापूसाहेब यांचे वडील) -
कै. राजाई नागोराव दुधगांवकर
(बापूसाहेब यांची आई) -
कै. लक्ष्मीबाई नागोराव दुधगांवकर
(बापूसाहेब यांची आई)
-
कै. प्रयागबाई बापूराव निकम राधेकर
(बापूसाहेब यांची मोठी बहीण) -
श्रीमती. रुक्मिणीबाई उत्तमराव शेजूळ
(बापूसाहेब यांची मोठी बहीण)
रा. आडगाव ता. माजलगाव जि. बीड -
कै. लिंबाजीराव नागोराव दुधगांवकर
(बापूसाहेब यांचे मोठे भाऊ) -
कै. अंबादासराव नागोराव दूधगांवकर
(बापूसाहेब यांचे मोठे भाऊ) -
कै. साहेबराव नागोराव दूधगांवकर
(बापूसाहेब यांचे मोठे भाऊ)
-
अॅड, गणेशराव दुधगांवकर तसेच सुविद्य पत्नी सौ. संध्या दुधगांवकर
-
कु. रुपाली, कु. मधुरा, चि. समीर (बापूसाहेब यांची मुले)