डॉ. संध्या श्रीधरराव कदम (धारासुरकर)
पी.एच.डी. (जीवशास्त्र 1981)
1971 मध्ये तरुण वयात लग्न झाल्यानंतर, शिक्षण सुरु ठेवले अणि अनेक महिलांना शिक्षणासाठी प्रेरित केले
एक शेतीनिष्ठ व्यक्तिमत्व. 100 एकर मध्ये पसरलेल्या जिंतुर तालुक्यातील भोगाव देवी येथील तलावाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या टीमच्या प्रमुख
निवृत्त प्राचार्या : ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी
सचिव – ज्ञानोपासक शिक्षण मंडळ
भोगाव देवी तलाव पुनरुज्जीवनाची क्षणचित्रे
पूर्वीचे
नंतरचे
आत्ताचे
शेतकऱ्यांचे आणि जिल्ह्याचे हित सदैव अग्रक्रमावर ठेवणाऱ्या लोकसेवक दुधगांवकर परिवाराच्या काही खास आठवणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..