Skip to main content

अमृत महोत्सव प्रोग्राम (AMP)

मा. मंत्री मा. खासदार एॅड. गणेशराव नागोराव दुधगांवकर यांनी नुकतीच आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण केली. त्यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यामध्ये फक्त मातृभूमीच नाही तर संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी अनेक चांगली कामे केली.

ही सर्व चांगली कामे लक्षात घेऊन, ज्या लोकांना योग्य नेतृत्वाची जाण आहे त्यांनी अमृत महोत्सव कृतज्ञता सोहळा आयोजित करण्याचे ठरविले.

श्री गणेशरावांचे 1980 चे समकालीन, सध्याचे केरळ राज्याचे राज्यपाल आदरणीय श्री आरिफ मोहम्मद खान यांनी आनंदाने या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निमंत्रण स्वीकारले. सन्माननीय केंद्रीय मंत्री यशोमती ठाकूर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असून काही महत्वाचे नेते देखील या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.

या कार्यक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Enquire Now