मा. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सोबत जेवणाचा आस्वाद घेताना बापूसाहेब (राज्यमंत्री-स्वतंत्र कारभार) तसेच मंत्री डॉ. बळीराम हिरे
माणिकचंद पहाडे विधीकुल विद्यार्थी संघाच्या सभेमध्ये डावीकडून प्राचार्य श्री शास्त्री, भाषण करताना बापूसाहेब, मा. शंकरराव चव्हाण (पाटबंधारे मंत्री म.रा.), अॅड. सुखदेव शेळके
डावीकडून डॉ. बरदाळे, बापूसाहेब (राज्यमंत्री-स्वतंत्र कारभार), उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक तसेच अॅड मुंजाजीराव जाधव
समाजसेवक अण्णा हजारे यांनी जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत संस्थाध्यक्ष बापूसाहेब
शिवाजी महाविद्यालय परभणी कडून मानचिन्ह प्राप्त खेळाडू बापूसाहेब (मागच्या रांगेमध्ये डावीकडून तिसरे, टाय घातलेले) आपल्या सहकाऱ्यांसोबत
मुंबई येथे मा. मंत्री दिवेकर यांच्या निवासस्थानी जगप्रसिद्ध गायिका श्रीमती लता दीदी मंगेशकर यांच्यासोबत सदिच्छा भेट करताना श्री गणेशराव दुधगांवकर परिवार तसेच दिवेकर परिवार
शिक्षण परिषदेचे उद्घाटन करताना प्रसिद्ध न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर धर्माधिकारी, बापूसाहेब, प्राचार्या डॉ. सौ. संध्याताई दुधगांवकर, श्री सुगावकर गुरुजी तसेच प्रा. डॉ. अशोक जोंधळे
बापूसाहेब तसेच डॉ. सौ. संध्याताई, सुपुत्र समीर यांच्यासोबत
ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर येथे मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, अलवर (राजस्थान) यांच्यासाठी आयोजित एका कार्यक्रमामध्ये संस्थाध्यक्ष बापूसाहेब, सचिव डॉ. संध्याताई दुधगांवकर
राहुरीचे माजी आमदार श्री कदम चंद्रशेखर लक्ष्मणराव यांच्यासोबत बापूसाहेब, ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर येथील एका कार्यक्रमामध्ये
केंद्रीय मंत्री मा. माधवराव सिंधिया यांच्यासोबत अॅड. गणेशराव नागोराव दुधगांवकर सोबत सहकारी रामराव जाधव तसेच एस.एच. हाश्मी (परभणी)
मधुरा दुधगांवकर यांच्यासोबत बापूसाहेब आणि डॉ. संध्याताई
राज्यमंत्री अधिवक्ता गणेशराव दुधगावकर यांचे मंत्रालय कार्यालयातील छायाचित्र.
माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, औरंगाबाद एल.एल.बी. ची पदवी स्वीकारताना